बातम्या

सोयऱ्यांसाठी इतरांचा पत्ता कट करण्याचा काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा डाव

हटके

सोयऱ्यांसाठी इतरांचा पत्ता कट करण्याचा काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा डाव

२१ जागांसाठी विक्रमी ३५१ अर्ज; आजी-माजी आमदार, खासदारांसह दिग्गज मैदानात, छाननीनंतर माघारीच्या राजकारणाला वेग येणार

02 Oct 2026

पदवीधर-शिक्षकसाठी महायुतीचे ३-१-१ असे सूत्र निश्चित ; भाजपकडून शरद लाड यांचे नाव निश्चित

फीचर्स

पदवीधर-शिक्षकसाठी महायुतीचे ३-१-१ असे सूत्र निश्चित ; भाजपकडून शरद लाड यांचे नाव निश्चित

पुणे पदवीधरसाठी भाजपकडून शरद लाड यांचे नाव लवकरच जाहीर होण्याची शक्यता.

02 Oct 2026

पुढील महिन्याचा पावसाचा अंदाज

ग्राफिक्स

पुढील महिन्याचा पावसाचा अंदाज

हा ॲाक्टोबर महिन्यासाठी आयएमडीच्या मॅाडेलनुसार पावसाचा दिर्घकालीन अंदाज. त्यात ८ ॲाक्टोबरनंतर कोकणसोडून इतर भागात पावसाचा अंदाज दिसतोय. अगदी ॲाक्टोबर शेवटच्या आठवड्यात पण दिसतोय. ह्यात पडणारा पाऊस हा सर्वदूर नसतो. एका पाऊस पडत असताना शेजारच्या गावात नसतो अशी परिस्थिती असते. हा पाऊस सहसा संध्याकाळी पडतो. दिवसा तापमान आद्रता खूप असते. पण हा अंदाज म्हणजे एक आशादायक चित्रय. पण त्याबरोबर जेव्हा तापमानाचा अंदाजय त्यात ॲाक्टोबर महिन्यातले कमाल व किमान हे दोन्ही तापमान सरासरीपेक्षा जास्त असणारयत. त्यामुळे ॲाक्टोबर हिटची तीव्रता जास्त असू शकते. खरतर असे हवामान हे आजारांना कारण सुध्दा असते. टीप- हे अंदाज माझे नाहीत.

02 Oct 2026

ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन ४ ऑक्टोबरला सांगलीत

शेती

ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन ४ ऑक्टोबरला सांगलीत

श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, नेमिनाथ नगर येथे होणाऱ्या या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिकांचा सहभाग राहणार असून साहित्य, ज्येष्ठत्व आणि सांस्कृतिक जीवनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

30 Sep 2026

१५ ऑक्टोबरपूर्वी साखर कारखाने सुरू करण्यास सरकारची परवानगी ; संघर्ष वाढणार

शेती

१५ ऑक्टोबरपूर्वी साखर कारखाने सुरू करण्यास सरकारची परवानगी ; संघर्ष वाढणार

राज्यातील सन २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाबाबत साखर आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय पूर्तता केलेल्या सहकारी व खासगी साखर कारखान्यांना १५ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे

29 Sep 2026

अंधश्रद्धेच्या विळख्यातील शोषणावर नागराळेत विचारमंथन

हटके

अंधश्रद्धेच्या विळख्यातील शोषणावर नागराळेत विचारमंथन

भागीरथी यशवंत पाटील स्मरणार्थ २९ वा अंधश्रद्धा निर्मूलन संकल्प दिन

29 Sep 2026

कृष्णाकाठावरील उपसाबंदी शिथिल ; भाजप नेते शरद लाड यांच्या पाठपुराव्यास यश

शेती

कृष्णाकाठावरील उपसाबंदी शिथिल ; भाजप नेते शरद लाड यांच्या पाठपुराव्यास यश

मिरज, वाळवा, शिराळ्यातील तलावांनाही दिलासा; दुष्काळी भागातील तलाव भरून घेणार.

28 Sep 2026

पदवीधरसाठी भाजपची तालुकानिहाय यंत्रणा सज्ज : मंत्री चंद्रकांत पाटील

फीचर्स

पदवीधरसाठी भाजपची तालुकानिहाय यंत्रणा सज्ज : मंत्री चंद्रकांत पाटील

पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात पदवीधर मतदारांचे संपर्क-जाळे अधिक मजबूत करण्यावर भर द्यावा, अशी सूचना भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे केली.

27 Sep 2026

दुष्काळामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याचा धोका

ग्राफिक्स

दुष्काळामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याचा धोका

दुष्काळामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याचा धोका

27 Sep 2026

दि. २७ सप्टेंबरचा ‘क्रांतिअग्रणी पर्व’चा अंक

ग्राफिक्स

दि. २७ सप्टेंबरचा ‘क्रांतिअग्रणी पर्व’चा अंक

पाक्षिक ‘क्रांतिअग्रणी पर्व’ — वर्तमानाचे स्पंदन… भविष्याची चाहूल! वर्तमानाचे स्पंदन, प्रश्नांची धग आणि भविष्याची चाहूल घेणारा दि. २७ सप्टेंबरचा ‘क्रांतिअग्रणी पर्व’चा अंक शब्दांच्या संवेदनांनी मनाला स्पर्श करून जातो. समकालीन विषयांचे सत्य, संदर्भासहित आणि अर्थपूर्ण मांडणी करणारा हा विचारप्रवण शब्दप्रवास प्रत्येक वाचकाने अवश्य अनुभवावा.

26 Sep 2026

पुणे विभागातील उर्वरित तालुक्यांनाही दुष्काळी सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार : भाजप नेते शरद लाड

फीचर्स

पुणे विभागातील उर्वरित तालुक्यांनाही दुष्काळी सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार : भाजप नेते शरद लाड

पुणे महसूल विभागातील दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात, अशी मागणी भाजप नेते शरद लाड करणार आहेत.

26 Sep 2026

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर ; सांगली जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यातच दुष्काळ ; इतर तालुके वगळले

शेती

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर ; सांगली जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यातच दुष्काळ ; इतर तालुके वगळले

पलूस, कडेगाव, तासगाव, खानापूर, शिराळा, वाळवा तालुका वगळल्याने नाराजी

26 Sep 2026

गाजलेले सिनेमे

ग्राफिक्स

गाजलेले सिनेमे

गाजलेले सिनेमे

25 Sep 2026

पदवीधरांसाठी व्यूहरचना; शरद लाड यांचा नेत्यांशी संवाद ; नियोजनावर चर्चा

फीचर्स

पदवीधरांसाठी व्यूहरचना; शरद लाड यांचा नेत्यांशी संवाद ; नियोजनावर चर्चा

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद लाड यांच्या विविध नेते व पदाधिकाऱ्यांशी भेटीगाठी. पदवीधर मतदार नोंदणी, नवीन मतदारांपर्यंत पोहोच आणि संघटनात्मक नियोजनावर चर्चा.

25 Sep 2026

कुंडलमध्ये रविवारी कुस्तीचा महाकुंभ; २३० लढतींची पर्वणी

हटके

कुंडलमध्ये रविवारी कुस्तीचा महाकुंभ; २३० लढतींची पर्वणी

कुंडलच्या ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात २७ सप्टेंबरला कुस्तीचा महाकुंभ रंगणार असून महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, भारत केसरी आणि आंतरराष्ट्रीय मल्लांसह महिला कुस्तीगीरांच्या २३० लढती होणार आहेत.

25 Sep 2026

शरद लाड यांची मोर्चेबांधणी सुरू ; सांगली, मिरजेतील लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी

फीचर्स

शरद लाड यांची मोर्चेबांधणी सुरू ; सांगली, मिरजेतील लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसाठी शरद लाड यांची जोरदार मोर्चेबांधणी. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे व पृथ्वीराज पाटील यांच्या भेटीत मतदार नोंदणी आणि निवडणूक नियोजनावर चर्चा.

24 Sep 2026

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी

महाराष्ट्र

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी

समन्वय अधिकाऱ्यांनी संघभावनेने काम करून निवडणूक यशस्वी करावी : विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

24 Sep 2026

यंदा उसाला चांगला दर मिळणार : आ.अरुण लाड : क्रांती १२ लाख टन ऊस गाळप करणार

फीचर्स

यंदा उसाला चांगला दर मिळणार : आ.अरुण लाड : क्रांती १२ लाख टन ऊस गाळप करणार

कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा यंदा अधिक सक्षम व नियोजनबद्ध केल्याची शेती विभागाची ग्वाही.

24 Sep 2026

विट्यात कवितांतून उमटला वेदनेचा हुंकार; मराठवाड्यातील कवींनी जिंकली रसिकांची मने

हटके

विट्यात कवितांतून उमटला वेदनेचा हुंकार; मराठवाड्यातील कवींनी जिंकली रसिकांची मने

क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त निमंत्रित कविसंमेलन; अडीच तास रंगला काव्यसोहळा

23 Sep 2026

पुणे पदवीधरसाठी भाजपकडून शरद लाड यांची चर्चा ; तयारी करण्याच्या सूचना

फीचर्स

पुणे पदवीधरसाठी भाजपकडून शरद लाड यांची चर्चा ; तयारी करण्याच्या सूचना

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लाड यांना सर्व तयारी करण्यास सांगितले असल्याचे सूत्रांकडून कळते. सर्वाधिक नोंदणी केल्यामुळे तसेच पदवीधर निवडणुकीचा मोठा अनुभव असल्याने लाड यांचे पारडे जड असल्याचे बोलले जाते.

23 Sep 2026

पुणे पदवीधर मतदार संघात ३ लाख ७ हजार ८२३ मतदार

फीचर्स

पुणे पदवीधर मतदार संघात ३ लाख ७ हजार ८२३ मतदार

शिक्षक मतदार संघात ५१ हजार ७५० मतदार; २३ ऑक्टोबरला मतदान

23 Sep 2026

क्रांती आणखी शंभर रुपये बिल देणार; शरद लाड

फीचर्स

क्रांती आणखी शंभर रुपये बिल देणार; शरद लाड

क्रांती कारखाना कुंडलच्या वार्षिक सभेत चेअरमन शरद लाड यांनी दिवाळीपूर्वी मागील हंगामातील ऊस बिलापोटी आणखी १०० रुपये प्रतिटन देण्याची घोषणा केली. आगामी हंगामात चांगला ऊस दर देण्यासह ऊस उत्पादनवाढीसाठी विविध उपक्रम सुरू असल्याचे सांगितले.

23 Sep 2026

‘महापुराशी दोन हात’; महापुराच्या कारणांवर उपाययोजनांचा शास्त्रीय वेध

हटके

‘महापुराशी दोन हात’; महापुराच्या कारणांवर उपाययोजनांचा शास्त्रीय वेध

कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा या नद्यांच्या काठावरील सांगली, कोल्हापूर तसेच सातारा जिल्ह्यांतील मोठ्या भागाला गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात वारंवार महापुराचा तडाखा बसत आहे. वारंवार येणारे हे महापूर नेमके कशामुळे येतात, त्यामागील कारणे कोणती आहेत आणि महापुराचा धोका कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचा शास्त्रीय पद्धतीने वेध ‘महापुराशी दोन हात’ या पुस्तकात घेण्यात आला आहे.

23 Sep 2026

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर

ग्राफिक्स

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर, राजकीय हालचालींना गती.

22 Sep 2026

क्रांती अर्बनच्या वांगी शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

हटके

क्रांती अर्बनच्या वांगी शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘मंगलमूर्ती ठेव योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ५५५ दिवसांच्या मुदतीसाठी १०.५० टक्के व्याजदर देण्यात येत असून, विविध मुदतींच्या ठेवींवरही आकर्षक व्याजदर उपलब्ध असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

22 Sep 2026

साखर उद्योगाने ‘बायो-एनर्जी’ क्षेत्राकडे वळावे : नितीन गडकरी

शेती

साखर उद्योगाने ‘बायो-एनर्जी’ क्षेत्राकडे वळावे : नितीन गडकरी

पारंपरिक साखरेवरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन; इथेनॉल, बायो-सीएनजी, SAF आणि आयसो-ब्युटेनॉलमध्ये मोठ्या संधी

22 Sep 2026

क्रांतीस देशातील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार मंत्री गडकरी यांच्या हस्ते प्रदान

फीचर्स

क्रांतीस देशातील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार मंत्री गडकरी यांच्या हस्ते प्रदान

राष्ट्रीय सहकारी साखर उद्योगातील प्रतिष्ठेचा ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’; शरद लाड, जयप्रकाश साळुंखे यांच्यासह संचालक मंडळाची उपस्थिती

22 Sep 2026

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला निकाल

फीचर्स

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला निकाल

विधानपरिषदेच्या पाच मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; पुणे पदवीधर मतदारसंघात पुन्हा राजकीय हालचालींना वेग.

22 Sep 2026

क्रांती अर्बनच्या वांगी शाखेचा आज प्रथम वर्धापन दिन

हटके

क्रांती अर्बनच्या वांगी शाखेचा आज प्रथम वर्धापन दिन

क्रांती अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वांगी शाखेचा प्रथम वर्धापन दिन २२ सप्टेंबर रोजी. आमदार अरुण लाड, संस्थापक शरद लाड यांची प्रमुख उपस्थिती; सत्यनारायण महापूजेचे आयोजन.

21 Sep 2026

सांगलीसह महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; २२ व २३ सप्टेंबरला यलो अलर्ट

महाराष्ट्र

सांगलीसह महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; २२ व २३ सप्टेंबरला यलो अलर्ट

सांगलीसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा. २२ व २३ सप्टेंबरला सांगलीसह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन.

21 Sep 2026

गोकुळ दूध संघ निवडणूक

ग्राफिक्स

गोकुळ दूध संघ निवडणूक

गोकुळ दूध संघ निवडणूक

21 Sep 2026

चक्रधर स्वामी यांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी : महंत सातारकर बाबाजी महानुभाव

हटके

चक्रधर स्वामी यांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी : महंत सातारकर बाबाजी महानुभाव

कुपवाड येथे श्रीचक्रधर स्वामींचा ८०६ वा अवतरण दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. चक्रधर स्वामी यांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी असून त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे महंत सातारकर बाबाजी महानुभाव यांनी सांगितले.

21 Sep 2026

कोयना धरणातून पाणी सोडणार : आता पाठपुरावा उपसा बंदी उठवण्यासाठी : शरद लाड

शेती

कोयना धरणातून पाणी सोडणार : आता पाठपुरावा उपसा बंदी उठवण्यासाठी : शरद लाड

कोयना धरणातून कृष्णा नदीत सिंचन व पिण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे. आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे उपसा बंदी उठवण्यासाठी पाठपुरावा करणार : शरद लाड

20 Sep 2026

कृष्णाकाठावर उपसाबंदीची शक्यता; सांगली जिल्ह्यात टंचाईचे संकट : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

शेती

कृष्णाकाठावर उपसाबंदीची शक्यता; सांगली जिल्ह्यात टंचाईचे संकट : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची व पाणीटंचाईची तीव्रता वाढणार; जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे पाणीटंचाईकडे दुर्लक्ष?

20 Sep 2026

कृष्णा नदी कोरडी ; तातडीने पाणी सोडा : शरद लाड

नोकरी

कृष्णा नदी कोरडी ; तातडीने पाणी सोडा : शरद लाड

कृष्णा नदी कोरडी ठाक झाल्याने सांगली-सातारा जिल्ह्यांतील शेती धोक्यात आली आहे. ताकारी, टेंभू, म्हैसाळसह अन्य उपसा सिंचन योजना बंद पडण्याचा धोका असून कोयनेतून तातडीने पाणी सोडण्याची शरद लाड यांची मागणी.

20 Sep 2026

क्रांतीला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार मंगळवारी प्रदान होणार

शेती

क्रांतीला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार मंगळवारी प्रदान होणार

चेअरमन शरद लाड, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाची नवी दिल्लीत उपस्थिती; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार.

19 Sep 2026

क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २३ सप्टेंबरला अभिवादन कविसंमेलन

हटके

क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २३ सप्टेंबरला अभिवादन कविसंमेलन

क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २३ सप्टेंबर २०२६ रोजी विट्यात अभिवादन कविसंमेलनाचे आयोजन. राजेसाहेब कदम, प्रभाकर साळेगावकर यांच्यासह मान्यवर कवी-साहित्यिक सहभागी होणार.

17 Sep 2026

अभियंत्यांची कल्पकता आणि गुणवत्तापूर्ण कामाची समाजाला गरज : आ. अरुण लाड

हटके

अभियंत्यांची कल्पकता आणि गुणवत्तापूर्ण कामाची समाजाला गरज : आ. अरुण लाड

तासगाव इंजिनिअर्स असोसिएशनच्या ‘अभियंता भवन’चे भूमिपूजन आमदार अरुण लाड यांच्या हस्ते पार पडले. २१ लाख ५० हजार रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या वास्तूच्या कार्यक्रमात समाजोपयोगी व दर्जेदार विकासकामांचे आवाहन करण्यात आले.

16 Sep 2026

एमपीएससीतील गैरप्रकारांची सखोल चौकशी : सीएम फडणवीस

नोकरी

एमपीएससीतील गैरप्रकारांची सखोल चौकशी : सीएम फडणवीस

MPSC परीक्षेतील गैरप्रकारांच्या चौकशीसह परीक्षा व्यवस्थेत सर्वंकष सुधारणा करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय. व्ही. राधा समिती, एसआयटी चौकशी, तक्रार निवारण कक्ष आणि पुढील परीक्षा अधिक सुरक्षित करण्यावर भर.

14 Sep 2026

एमएच-सीईटी गैरप्रकारांची फॉरेन्सिक चौकशी; सीएम फडणवीस यांचे आदेश; तक्रारी असलेल्या सर्व परीक्षा केंद्रांचे ऑडिट

नोकरी

एमएच-सीईटी गैरप्रकारांची फॉरेन्सिक चौकशी; सीएम फडणवीस यांचे आदेश; तक्रारी असलेल्या सर्व परीक्षा केंद्रांचे ऑडिट

एमएच-सीईटी परीक्षेतील गैरप्रकार आणि डेटा लीकच्या तक्रारींची फॉरेन्सिक चौकशी होणार. तक्रारी असलेल्या सर्व केंद्रांचे ऑडिट करून एफआयआर दाखल करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश.

14 Sep 2026

क्रांती देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना : मानाचा वसंतदादा पाटील पुरस्कार जाहीर

फीचर्स

क्रांती देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना : मानाचा वसंतदादा पाटील पुरस्कार जाहीर

कुंडलच्या क्रांती साखर कारखान्याला सन २०२५-२६ मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ जाहीर.

11 Sep 2026

क्रांतिअग्रणी पर्व : १२ सप्टेंबरचा अंक ------------- शेतीतील नव्या वाटा आणि समाजजीवनाचा वेध घेणारे लेख या अंकात वाचायला मिळतील. सण-उत्सवांचे बदलते स्वरूप, पर्यावरणाची जबाबदारी आणि ऊस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील संवेदनशील मांडणी मनाला अंतर्मुख करेल. शेती, स

क्रांतिअग्रणी पर्व : १२ सप्टेंबरचा अंक ------------- शेतीतील नव्या वाटा आणि समाजजीवनाचा वेध घेणारे लेख या अंकात वाचायला मिळतील. सण-उत्सवांचे बदलते स्वरूप, पर्यावरणाची जबाबदारी आणि ऊस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील संवेदनशील मांडणी मनाला अंतर्मुख करेल. शेती, समाज आणि विचारविश्व समृद्ध करणारा हा डिजिटल अंक पाने Flip करून आवर्जून वाचा!

10 Sep 2026

एकरी शंभर टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा क्रांती कारखान्यातर्फे सन्मान

शेती

एकरी शंभर टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा क्रांती कारखान्यातर्फे सन्मान

क्रांती कारखान्यातर्फे एकरी शंभर टनांहून अधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा संभाजीराव कडू पाटील, अरुण लाड, शरद लाड व जयप्रकाश साळुंखे यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

08 Sep 2026

‘क्रांती’ शेतकऱ्यांशी ऋणानुबंध जपत चाललेला कारखाना : व्हीएसआयचे महासंचालक डॉ. संभाजीराव कडू-पाटील

शेती

‘क्रांती’ शेतकऱ्यांशी ऋणानुबंध जपत चाललेला कारखाना : व्हीएसआयचे महासंचालक डॉ. संभाजीराव कडू-पाटील

क्रांती कारखान्याच्या गाळप हंगाम २०२६-२७ प्रारंभानिमित्त बॉयलर अग्नीप्रदीपन व शेतकरी पुरस्कार सोहळा उत्साहात. व्हीएसआयचे महासंचालक डॉ. संभाजीराव कडू पाटील यांनी कारखाना-शेतकरी ऋणानुबंधांचे कौतुक केले.

08 Sep 2026

गणेशोत्सवात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

शेती

गणेशोत्सवात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

गणेशोत्सवात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार १३ ते १७ सप्टेंबरदरम्यान सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा.

08 Sep 2026

क्रांती कारखान्यातर्फे मंगळवारी शेतकऱ्यांचा सन्मान

शेती

क्रांती कारखान्यातर्फे मंगळवारी शेतकऱ्यांचा सन्मान

क्रांती कारखान्यातर्फे २०२५-२६ गळीत हंगामातील विक्रमी ऊस उत्पादकांचा मंगळवारी कुंडल येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.

07 Sep 2026

शेणखताची कमतरता भरून काढणारे हिरवळीचे खत जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब आणि ऊस उत्पादनासाठी कसे फायदेशीर ठरते हे क्रांती कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव व हर्षल पाटील यांनी लिहिलेल्या लेखातून जाणून घ्या.

06 Sep 2026

क्रांती कारखान्याचा मंगळवारी बॉयलर अग्नी प्रदीपन ; गाळप क्षमता प्रतिदिन दहा हजार टन

शेती

क्रांती कारखान्याचा मंगळवारी बॉयलर अग्नी प्रदीपन ; गाळप क्षमता प्रतिदिन दहा हजार टन

कुंडल येथील क्रांती साखर कारखान्याच्या 25 व्या गळीत हंगामाचा मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ आहे. सत्यनारायण पूजा, शेतकरी पुरस्कार वितरण आणि मान्यवरांच्या उपस्थितीचा कार्यक्रम होणार आहे.

05 Sep 2026

कोयना धरण तुडुंब भरले; पश्चिम महाराष्ट्राची चिंता मिटली; विसर्ग सुरू

ग्राफिक्स

कोयना धरण तुडुंब भरले; पश्चिम महाराष्ट्राची चिंता मिटली; विसर्ग सुरू

कोयना धरण तुडुंब भरले; पश्चिम महाराष्ट्राची चिंता मिटली; विसर्ग सुरू ; पाणी पातळी वाढणार

05 Sep 2026

सर्वधर्मीय उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषणाला आळा घाला : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

हटके

सर्वधर्मीय उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषणाला आळा घाला : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

सर्व धर्मीय सण-उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषणाला आळा घालून कायद्याची समान व कठोर अंमलबजावणी करावी, अशी महाराष्ट्र अंनिसची मागणी.

04 Sep 2026

मायणीची श्रेया शिंदे दहाव्या क्रांतिअग्रणी वक्तृत्व स्पर्धेची विजेती

हटके

मायणीची श्रेया शिंदे दहाव्या क्रांतिअग्रणी वक्तृत्व स्पर्धेची विजेती

कुंडल येथे झालेल्या दहाव्या राज्यस्तरीय क्रांतिअग्रणी वक्तृत्व स्पर्धेत पदवी गटात श्रेया शिंदे, तर ज्युनियर गटात मुक्ता निलर्गी विजेते.

04 Sep 2026

कवठेमहांकाळ,जत परिसरातील ऊस क्रांती कारखाना नेणार : शरद लाड

शेती

कवठेमहांकाळ,जत परिसरातील ऊस क्रांती कारखाना नेणार : शरद लाड

शिरढोण येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या गट कार्यालयाचा प्रारंभ; कवठेमंकाळ-जत तालुक्यातील ऊस उत्पादकांना चांगला दर देण्याची ग्वाही

03 Sep 2026

खानापूर तालुक्यातील ऊसाला गाळपास प्राधान्य : शरद लाड

शेती

खानापूर तालुक्यातील ऊसाला गाळपास प्राधान्य : शरद लाड

घानवड गट कार्यालयाचा शुभारंभ ; 500 हेक्टर नोंदी आणखी वाढवणार : शेती अधिकारी दिलीप पार्लेकर

03 Sep 2026

कुंडल येथे विकसित भारतच्या संकल्पाला बळ देण्याचा निर्धार

महाराष्ट्र

कुंडल येथे विकसित भारतच्या संकल्पाला बळ देण्याचा निर्धार

कुंडल येथे सांगली जिल्हा ग्रामीण भाजपची ‘सेवा संकल्प अभियान’ कार्यशाळा उत्साहात संपन्न. नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेत संघटन बळकटीकरण व जनसेवेचा संकल्प करण्यात आला.

03 Sep 2026

नवव्या वर्षी अनिरुद्ध साळुंखे याला जलद बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय मानांकन

हटके

नवव्या वर्षी अनिरुद्ध साळुंखे याला जलद बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय मानांकन

धनगावच्या नऊ वर्षीय अनिरुद्ध साळुंखे याने जलद बुद्धिबळात FIDE १५२९ आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळविले. चार खेळाडूंवर विजय मिळवत अनिरुद्धने उल्लेखनीय कामगिरी केली.

02 Sep 2026

कारचे विविध प्रकार

ग्राफिक्स

कारचे विविध प्रकार

कारचे विविध प्रकार

01 Sep 2026

वक्तृत्व स्पर्धेतून ज्ञानार्थी व्हा : योगेश सोमण

हटके

वक्तृत्व स्पर्धेतून ज्ञानार्थी व्हा : योगेश सोमण

क्रांतीअग्रणी वक्तृत्व स्पर्धेच्या दशकपूर्तीनिमित्त युवकांना सखोल अभ्यासाचा संदेश; शरद लाड म्हणाले, ‘वैचारिक क्रांतीची मशाल पेटत आहे’

01 Sep 2026

आपल्या DNA मध्ये कोणती माहिती असते

ग्राफिक्स

आपल्या DNA मध्ये कोणती माहिती असते

आपल्या DNA मध्ये कोणती माहिती असते

31 Aug 2026

घानवड व शिरढोण येथे क्रांती कारखान्याच्या गट कार्यालयांचा शुभारंभ

शेती

घानवड व शिरढोण येथे क्रांती कारखान्याच्या गट कार्यालयांचा शुभारंभ

घानवड व शिरढोण येथे क्रांती साखर कारखान्याच्या ऊस गट कार्यालयांचा २ सप्टेंबर रोजी शुभारंभ. ऊस नोंदणी व नियोजनासाठी शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर सुविधा मिळणार.

31 Aug 2026

पत्रकारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : एस. एम. देशमुख

हटके

पत्रकारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : एस. एम. देशमुख

पत्रकार संरक्षण कायदा, सन्मान निधी, अधिस्वीकृती आणि आरोग्य योजनांबाबत सरकारकडून अपेक्षित प्रभावी कार्यवाही होत नसल्याची टीका अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केली. सांगलीतील पश्चिम महाराष्ट्र पत्रकार मेळाव्यात त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधत स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणेची मागणी केली.

31 Aug 2026

कुंडल येथे १ सप्टेंबरला क्रांतिअग्रणी वक्तृत्व स्पर्धा

हटके

कुंडल येथे १ सप्टेंबरला क्रांतिअग्रणी वक्तृत्व स्पर्धा

कुंडल येथे १ सप्टेंबरला क्रांतीअग्रणी वक्तृत्व स्पर्धा; राज्यभरातून २०० हून अधिक स्पर्धकांची नोंदणी, विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख पारितोषिके.

28 Aug 2026

मूकबधिर अक्षयच्या कुस्तीच्या स्वप्नाला क्रांतीची साथ; शरदभाऊनी घेतले कायमचे दत्तक!

हटके

मूकबधिर अक्षयच्या कुस्तीच्या स्वप्नाला क्रांतीची साथ; शरदभाऊनी घेतले कायमचे दत्तक!

रात्री ११ वाजता रील पाहिली अन् सव्वा अकराला मदतीचा निर्णय; कझाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी अक्षयच्या पाठीशी उभा राहिला क्रांती उद्योग समूह

25 Aug 2026

कोयना धरण 100 टीएमसी भरले

ग्राफिक्स

कोयना धरण 100 टीएमसी भरले

कोयना धरण 100 टीएमसी भरले

24 Aug 2026

कोयना, धोम, कण्हेर धरणे भरली; शेती व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

फीचर्स

कोयना, धोम, कण्हेर धरणे भरली; शेती व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

कोयना, धोम, कण्हेर ९५ टक्क्यांहून अधिक भरले; सातारा,सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा; अलमट्टीही १०० टक्क्यांच्या उंबरठ्यावर.

23 Aug 2026

सांगली डीसीसी बँक नोकर भरती परीक्षेत केंद्र वाटपाचा घोळ

नोकरी

सांगली डीसीसी बँक नोकर भरती परीक्षेत केंद्र वाटपाचा घोळ

सांगली डीसीसी बँक नोकर भरतीत आयबीपीएसकडून केंद्रवाटपाचा घोळ; सांगलीकरांना जालना-बीडची शिक्षा! ५०० ते ६०० किलोमीटर दूर परीक्षा केंद्रे; हजारो परीक्षार्थी संतप्त ; निष्पक्ष चौकशीची मागणी

22 Aug 2026

क्रांती कारखान्यातर्फे ऊस उत्पादन वाढीबाबत भिलवडीत चर्चासत्र

शेती

क्रांती कारखान्यातर्फे ऊस उत्पादन वाढीबाबत भिलवडीत चर्चासत्र

क्रांती कारखान्यातर्फे ऊस उत्पादन वाढीबाबत भिलवडीत चर्चासत्र.तज्ञ करणार मार्गदर्शन.

21 Aug 2026

कोयना धरण 99 टीएमसी भरले. लवकरच 100 टीएमसी भरणार

ग्राफिक्स

कोयना धरण 99 टीएमसी भरले. लवकरच 100 टीएमसी भरणार

कोयना धरण 99 टीएमसी भरले. लवकरच 100 टीएमसी भरणार. पश्चिम महाराष्ट्राची पाण्याची चिंता मिटली.

21 Aug 2026

सांगलीत ३० रोजी साहित्यप्रेमींचा ‘स्नेह मेळावा’; योगेश सोमण यांचे मार्गदर्शन

हटके

सांगलीत ३० रोजी साहित्यप्रेमींचा ‘स्नेह मेळावा’; योगेश सोमण यांचे मार्गदर्शन

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेतर्फे ३० ऑगस्ट २०२६ रोजी सांगलीत साहित्यप्रेमींचा ‘स्नेह मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. दिग्दर्शक व अभिनेते योगेश सोमण मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

20 Aug 2026

सांगली जिल्ह्यात तीन लाख 82 हजार मतदार कमी होणार

ग्राफिक्स

सांगली जिल्ह्यात तीन लाख 82 हजार मतदार कमी होणार

सांगली जिल्ह्यात तीन लाख 82 हजार मतदार कमी होणार.

20 Aug 2026

सांगली जिल्ह्यात 3 लाख 82 हजार मतदार कमी होणार?

महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात 3 लाख 82 हजार मतदार कमी होणार?

SIR 2026 च्या अहवालानुसार सांगली जिल्ह्यातील 25.73 लाख मतदारांपैकी 3.82 लाख फॉर्म Uncollectable आहेत. आठही विधानसभा मतदारसंघांची सविस्तर आकडेवारी जाणून घ्या.

19 Aug 2026

पलूस-कडेगावमध्ये 38,690 मतदार कमी होण्याची शक्यता

महाराष्ट्र

पलूस-कडेगावमध्ये 38,690 मतदार कमी होण्याची शक्यता

पलूस-कडेगाव मतदारसंघातील 2,92,126 मतदारांपैकी 38,690 फॉर्म Uncollectable आहेत. SIR अहवालातील मतदारसंख्या, डिजिटल फॉर्म, DSE, PSE आणि अन्य आकडेवारी जाणून घ्या.

19 Aug 2026

पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज.

ग्राफिक्स

पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज.

पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज.

18 Aug 2026

महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के वाढले.

ग्राफिक्स

महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के वाढले.

महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के वाढले.

16 Aug 2026

1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात कुठे व किती पडला पाऊस.

ग्राफिक्स

1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात कुठे व किती पडला पाऊस.

एक जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात पडलेला पाऊस.

16 Aug 2026

कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी क्रांती कारखान्याचा पुढाकार

ग्राफिक्स

कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी क्रांती कारखान्याचा पुढाकार

कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी क्रांती कारखान्याचा पुढाकार.

16 Aug 2026

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली; १०२ अंश ताप, उलट्या, अशक्तपणाचा त्रास

महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली; १०२ अंश ताप, उलट्या, अशक्तपणाचा त्रास

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली. १०२ अंश ताप, उलट्या, पोटदुखी आणि अशक्तपणामुळे गॅलेक्सी रुग्णालयात दाखल. डॉक्टरांनी टायफाईडची लक्षणे असल्याचे सांगितले असून सकाळी प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती दिली.

15 Aug 2026

स्वातंत्र्यलढा, सामाजिक परिवर्तन आणि सहकारामुळे जनतेच्या जीवनात बदल : बाबुराव लगारे

महाराष्ट्र

स्वातंत्र्यलढा, सामाजिक परिवर्तन आणि सहकारामुळे जनतेच्या जीवनात बदल : बाबुराव लगारे

क्रांती कारखान्यावर ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देत प्रा. बाबुराव लगारे यांनी बापू लाड यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

15 Aug 2026

कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी क्रांती कारखान्याचा पुढाकार

महाराष्ट्र

कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी क्रांती कारखान्याचा पुढाकार

क्रांती कारखाना आणि ग्लोबार्क सोल्युशन्समध्ये कार्बन क्रेडिटचा ऐतिहासिक करार. १४ हजार शेतकरी व २३ हजार एकर क्षेत्रात शाश्वत ऊसशेती, डिजिटल पीक निरीक्षण आणि कार्बन संवर्धनाला चालना.

15 Aug 2026

तिरंगा देशाचा स्वाभिमान : शरद लाड

महाराष्ट्र

तिरंगा देशाचा स्वाभिमान : शरद लाड

‘तिरंगा हा केवळ ध्वज नाही, तो देशाचा स्वाभिमान आहे,’ असे शरद लाड यांनी सांगितले. पलूसमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांच्या सहभागातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.

14 Aug 2026

प्रतिसरकारच्या लढ्यात महिलांचे मोठे योगदान : आ. अरुण लाड, डॉ. भारत पाटणकर

महाराष्ट्र

प्रतिसरकारच्या लढ्यात महिलांचे मोठे योगदान : आ. अरुण लाड, डॉ. भारत पाटणकर

सातारा-सांगली परिसरातील प्रतिसरकारच्या चळवळीत महिलांनी दिलेले योगदान मोठे आहे. या रणरागिणींच्या कार्याला इतिहासात मानाचे व आदराचे स्थान मिळावे, असे प्रतिपादन डॉ. भारत पाटणकर आणि आमदार अरुण लाड यांनी केले

14 Aug 2026

रेणावी घाटात दोन बसचा भीषण अपघात ;  दोघे ठार ; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता२८ हून अधिक जखमी

महाराष्ट्र

रेणावी घाटात दोन बसचा भीषण अपघात ; दोघे ठार ; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता२८ हून अधिक जखमी

विटा भिवघाट रोडवर रेवणसिद्ध मूळ स्थान जवळ घाटात दोन बसेसचा भीषण अपघात.

13 Aug 2026

रासायनिक खताचे होणार रेशनिंग

ग्राफिक्स

रासायनिक खताचे होणार रेशनिंग

रासायनिक खताचे होणार रेशनिंग. जितके क्षेत्र तितकेच मिळणार रासायनिक खत.

13 Aug 2026

साखरेचे दर विक्रमी; इथेनॉलसाठी उसाचा वापर घटण्याची शक्यता

महाराष्ट्र

साखरेचे दर विक्रमी; इथेनॉलसाठी उसाचा वापर घटण्याची शक्यता

देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि साखरेचे उत्पादन वाढवण्यासाठी उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणण्याचा विचार केंद्र सरकारकडून सुरू आहे.

12 Aug 2026

पुढील पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

ग्राफिक्स

पुढील पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील घाट क्षेत्रांत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोव्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. #WeatherUpdate #Monsoon2026

12 Aug 2026

सांगली DCC बँकेसाठी ३१ ऑगस्टला परीक्षा ; लवकरच हॉल तिकीट मिळणार

नोकरी

सांगली DCC बँकेसाठी ३१ ऑगस्टला परीक्षा ; लवकरच हॉल तिकीट मिळणार

सांगली DCC बँकेच्या ४४४ कनिष्ठ लिपिक पदांसाठी लेखी परीक्षा ३१ ऑगस्ट २०२६ रोजी होणार. १९ हजारांहून अधिक उमेदवारांची स्पर्धा असून, परीक्षेच्या आठ दिवस आधी IBPS पोर्टलवर हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे.

12 Aug 2026

साखर उद्योगाला ‘मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ बनवा : जयंत पाटील

महाराष्ट्र

साखर उद्योगाला ‘मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ बनवा : जयंत पाटील

साखर उद्योगाला ‘मल्टी प्रॉडक्ट बायोमास रिसोर्स’ म्हणून विकसित करण्याची गरज जयंत पाटील यांनी व्यक्त केली. इथेनॉल, बायोगॅस, बायो-सीएनजी, एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याचे आवाहन.

11 Aug 2026

क्रांतिकारकांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्य : व्ही. वाय. पाटील

महाराष्ट्र

क्रांतिकारकांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्य : व्ही. वाय. पाटील

क्रांतिकारकांच्या संघर्ष व त्यागामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले , असे प्रतिपादन व्ही. वाय. पाटील यांनी केले.

10 Aug 2026

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

ग्राफिक्स

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या उपस्थितीत आष्टा येथे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचा सत्कार करण्यात आला.

09 Aug 2026

जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा; सांगली, सातारा, कोल्हापुरात गाठीभेटींचा धडाका

महाराष्ट्र

जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा; सांगली, सातारा, कोल्हापुरात गाठीभेटींचा धडाका

मनोज जरांगे पाटील यांचा ९ ते १२ ऑगस्ट २०२६ दरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी गाठीभेटी व बैठका होणार.

08 Aug 2026

सांगली DCC बँकेच्या भरती परीक्षेत प्रथमच निगेटिव्ह मार्किंग ; तारीख लवकर जाहीर

नोकरी

सांगली DCC बँकेच्या भरती परीक्षेत प्रथमच निगेटिव्ह मार्किंग ; तारीख लवकर जाहीर

सांगली DCC बँकेच्या ४४४ कनिष्ठ लिपिक पदांसाठी १८,९२४ अर्ज. प्रथमच निगेटिव्ह मार्किंग; लेखी परीक्षेत उमेदवारांचा कस लागणार.

08 Aug 2026

राज्यात ३०,२०९ शिक्षकांची ऐतिहासिक मेगाभरती ; ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम 'लॉक' करा

नोकरी

राज्यात ३०,२०९ शिक्षकांची ऐतिहासिक मेगाभरती ; ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम 'लॉक' करा

महाराष्ट्रातील पवित्र पोर्टलद्वारे ३०,२०९ शिक्षक पदांच्या मेगाभरतीला सुरुवात. ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत पसंतीक्रम लॉक करणे अनिवार्य. पदांचे वर्गीकरण, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, मानधन आणि संपूर्ण भरती प्रक्रिया जाणून घ्या.

07 Aug 2026

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज

ग्राफिक्स

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज.

05 Aug 2026

'क्रांती'कडून मॉइश्चर सेन्सर उपलब्ध : आ. अरुण लाड

ग्राफिक्स

'क्रांती'कडून मॉइश्चर सेन्सर उपलब्ध : आ. अरुण लाड

उसातील पाणी व्यवस्थापनासाठी क्रांती सहकारी साखर कारखान्याकडून मॉइश्चर सेन्सर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

05 Aug 2026

वाढीव घरपट्टीविरोधात सांगली, मिरज आणि कुपवाड बंद; नागरिक-व्यापाऱ्यांचा एल्गार, महापालिकेला घेराव

04 Aug 2026

उसातील पाणी व्यवस्थापनासाठी 'क्रांती'कडून मॉइश्चर सेन्सर्स : आ. अरुण लाड

शेती

उसातील पाणी व्यवस्थापनासाठी 'क्रांती'कडून मॉइश्चर सेन्सर्स : आ. अरुण लाड

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यातर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मॉइश्चर सेन्सर्स उपलब्ध करून देणार आहे अशी, घोषणा आमदार अरुण लाड यांनी केली.

04 Aug 2026

क्रांतीसिंहांच्या विचारांचा वारसा समाजहितासाठी जपूया : आ. अरुण लाड

महाराष्ट्र

क्रांतीसिंहांच्या विचारांचा वारसा समाजहितासाठी जपूया : आ. अरुण लाड

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आमदार अरुण लाड यांनी त्यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन केले. तसेच सहकार आणि समाजपरिवर्तनाचे शिल्पकार क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड यांच्या कार्यालाही कृतज्ञतापूर्वक उजाळा दिला.

03 Aug 2026

सागरेश्वर अभयारण्यात निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण

महाराष्ट्र

सागरेश्वर अभयारण्यात निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सागरेश्वर अभयारण्य, डोंगराई मंदिर आणि चौरंगीनाथ मंदिर परिसर पावसाळ्यात हिरवाईने बहरला असून पर्यटकांना आकर्षित करत आहे.

03 Aug 2026

क्रांती अर्बनचा ११ टक्के लाभांश जाहीर; व्यवसायाने ओलांडला १०१ कोटींचा टप्पा

महाराष्ट्र

क्रांती अर्बनचा ११ टक्के लाभांश जाहीर; व्यवसायाने ओलांडला १०१ कोटींचा टप्पा

पलूस येथील क्रांती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने १०१ कोटी रुपयांचा व्यवसाय पूर्ण करत सभासदांसाठी ११ टक्के लाभांश जाहीर केला. ९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

02 Aug 2026

IBPS कडून तब्बल 11,403 पदांची मेगा भरती

नोकरी

IBPS कडून तब्बल 11,403 पदांची मेगा भरती

IBPS ने 11,403 ग्राहक सेवा सहयोगी (पूर्वीचे Clerk) पदांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया 1 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान सुरू असून पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.

01 Aug 2026

महान व्यक्तिमत्त्वांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी : आ. अरुण लाड

महाराष्ट्र

महान व्यक्तिमत्त्वांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी : आ. अरुण लाड

कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यात लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. आमदार अरुण लाड व अध्यक्ष शरद लाड यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

01 Aug 2026

कुंडल परिसरात बिबट्याची दहशत; सहा महिन्यांत दुसऱ्यांदा कुत्र्यावर हल्ला

महाराष्ट्र

कुंडल परिसरात बिबट्याची दहशत; सहा महिन्यांत दुसऱ्यांदा कुत्र्यावर हल्ला

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल येथे बिबट्याने पुन्हा पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला उचलून नेल्याची घटना घडली. सहा महिन्यांतील ही दुसरी घटना असून ग्रामपंचायतीने वन विभागाकडे पिंजरा लावून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

01 Aug 2026

कुंडलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

महाराष्ट्र

कुंडलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

कुंडलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

01 Aug 2026

नंदीवाले समाजाच्या सभामंडपाचे लोकार्पण; सामाजिक-धार्मिक उपक्रमांना मिळणार चालना

महाराष्ट्र

नंदीवाले समाजाच्या सभामंडपाचे लोकार्पण; सामाजिक-धार्मिक उपक्रमांना मिळणार चालना

पलूस येथील नंदीवाले समाजासाठी आमदार अरुण लाड यांच्या विशेष प्रयत्नातून आमदार स्थानिक विकास निधीतील १० लाख रुपयांत उभारण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर सभामंडपाचे लोकार्पण उत्साहात संपन्न झाले.

31 Jul 2026

कोयना व वारणा धरणातून विसर्ग वाढविला; पाऊस न थांबल्यास नदीकाठाला महापुराचा धोका

महाराष्ट्र

कोयना व वारणा धरणातून विसर्ग वाढविला; पाऊस न थांबल्यास नदीकाठाला महापुराचा धोका

कोयना धरणातून १७,५८५ क्युसेक, वारणा धरणातून ६,९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून अलमट्टी धरणातून १.१० लाख क्युसेक पाणी कृष्णा नदीत सोडले जात आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

31 Jul 2026

अलमट्टीत करारापेक्षा जादा पाणीसाठा ; कृष्णाकाठला पुन्हा महापुराची भीती ; सरकारने नियंत्रण ठेवावे

महाराष्ट्र

अलमट्टीत करारापेक्षा जादा पाणीसाठा ; कृष्णाकाठला पुन्हा महापुराची भीती ; सरकारने नियंत्रण ठेवावे

अलमट्टी धरणात सध्या ठरलेल्या करारापेक्षा जादा पाणी साठविले आहे. यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष व आमदार अरुण लाड यांनी केली. तसेच अलमट्टी उंची वाढीला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली.

31 Jul 2026

पेपर फुटीविरोधात केंद्र सरकारचा कठोर कायदा

ग्राफिक्स

पेपर फुटीविरोधात केंद्र सरकारचा कठोर कायदा

केंद्र सरकारने प्रश्नपत्रिका फुटी आणि संघटित परीक्षा गैरव्यवहारांवर कठोर कारवाई करण्यासाठी, लोकसभेने सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक, २०२६ मंजूर केले आहे. यामुळे भारतातील परीक्षा गैरव्यवहार विरोधी कायदा आणखी मजबूत झाला आहे.

30 Jul 2026

कोयना धरणाला ‘छत्रपती शिवाजी महाराज जलसागर’ नाव देणार

महाराष्ट्र

कोयना धरणाला ‘छत्रपती शिवाजी महाराज जलसागर’ नाव देणार

महायुती सरकारने कोयना जलसागराचे नामांतर करून त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला असून जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली.

29 Jul 2026

उसातील पाणी व्यवस्थापनासाठी ‘मॉइश्चर सेन्सर्स’ विषयावर 4 रोजी शेतकरी चर्चासत्र

शेती

उसातील पाणी व्यवस्थापनासाठी ‘मॉइश्चर सेन्सर्स’ विषयावर 4 रोजी शेतकरी चर्चासत्र

क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ४ ऑगस्ट रोजी कुंडल येथे उसातील पाणी व्यवस्थापन व मॉइश्चर सेन्सर्स विषयावर शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

29 Jul 2026

सांगलीत 30 रोजी नोकरी मेळावा, बेरोजगारांना संधी

ग्राफिक्स

सांगलीत 30 रोजी नोकरी मेळावा, बेरोजगारांना संधी

सांगलीत 30 रोजी प्रशासनातर्फे नोकरी मेळावा, बेरोजगारांना संधी.

28 Jul 2026

कोयना धरणातून पाणी सोडणार ; कृष्णाकाठला सावधानतेचा इशारा

महाराष्ट्र

कोयना धरणातून पाणी सोडणार ; कृष्णाकाठला सावधानतेचा इशारा

मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

28 Jul 2026

कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीच्या पूरनियंत्रणासाठी ३,२०० कोटी मिळणार  ; MRDP प्रकल्पाची पूर्वतयारी पूर्ण

महाराष्ट्र

कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीच्या पूरनियंत्रणासाठी ३,२०० कोटी मिळणार ; MRDP प्रकल्पाची पूर्वतयारी पूर्ण

कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजीतील पूरनियंत्रणासाठी ₹३,२०० कोटींच्या महाराष्ट्र रिझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (MRDP) प्रकल्पाची पूर्वतयारी, तांत्रिक मूल्यमापन आणि कर्ज वाटाघाटी पूर्ण. आता प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

27 Jul 2026

ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज

ग्राफिक्स

ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज

ऑगस्ट महिन्यात या ठिकाणी पडणार पाऊस. महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यात कधी व कसा पडेल पाऊस याचा अंदाज पहा या ग्राफिक्सवर

27 Jul 2026

जेन जी जिंकली, सरकार झुकले

ग्राफिक्स

जेन जी जिंकली, सरकार झुकले

दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन सरकारला झुकवली आहे

26 Jul 2026

जंतर-मंतरवरील आंदोलनात महाराष्ट्राचे वर्चस्व

ग्राफिक्स

जंतर-मंतरवरील आंदोलनात महाराष्ट्राचे वर्चस्व

दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर केलेल्या आंदोलनात महाराष्ट्रातील युवकांचा मोठा सहभाग होता.

26 Jul 2026

पदवीधर मतदार नोंदणी अभियान व्यापक बनवा : शरद लाड

महाराष्ट्र

पदवीधर मतदार नोंदणी अभियान व्यापक बनवा : शरद लाड

पदवीधर मतदार नोंदणी अभियान अधिक व्यापक, प्रभावी आणि लोकाभिमुख पद्धतीने राबवून प्रत्येक पात्र पदवीधराची मतदार म्हणून नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन शरद लाड यांनी केले.

25 Jul 2026

कुंडल परिसरातील आठ ते दहा गावांना मिळणार पाणी

ग्राफिक्स

कुंडल परिसरातील आठ ते दहा गावांना मिळणार पाणी

कुंडल व परिसरातील पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. ताकारी उपसा सिंचन योजनेतून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीला यश मिळाले असून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. विधान परिषदेचे सदस्य आ. अरुण लाड यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कुंडलसह परिसरातील आठ ते दहा गावांतील सुमारे ५४०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

25 Jul 2026

कुंडल परिसरातील आठ ते दहा गावांना मिळणार ताकारी योजनेचे पाणी; ५४०० हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली,

महाराष्ट्र

कुंडल परिसरातील आठ ते दहा गावांना मिळणार ताकारी योजनेचे पाणी; ५४०० हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली,

कुंडल परिसरातील आठ ते दहा गावांना ताकारी उपसा सिंचन योजनेतून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्यास मंजुरी. आ. अरुण लाड यांच्या पाठपुराव्यामुळे ५४०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार.

25 Jul 2026

पाणी योजनांची वीज बिले माफ करा

महाराष्ट्र

पाणी योजनांची वीज बिले माफ करा

सांगलीतील वीज समस्यांबाबत आ. अरुण लाड, शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा. लोडशेडिंग, लिफ्ट इरिगेशन, आरडीएसएस कामे आणि वीजपुरवठ्याबाबत विविध मागण्या मांडल्या.

24 Jul 2026

पुढील पाच दिवस तुफानी पाऊस

ग्राफिक्स

पुढील पाच दिवस तुफानी पाऊस

महाराष्ट्रातसह देशात पुढचे 5 दिवस तुफानी पाऊस भारतीय हवामान विभाग (IMD) ने 23 ते 28 जुलैदरम्यान देशातील अनेक राज्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांसाठी रेड अलर्ट, तर अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे

23 Jul 2026

सध्याच्या एक कोटी रुपयांची पुढील दर दहा वर्षांनी होणारी किंमत.

ग्राफिक्स

सध्याच्या एक कोटी रुपयांची पुढील दर दहा वर्षांनी होणारी किंमत.

सध्याच्या एक कोटी रुपयांची पुढील दर दहा वर्षांनी होणारी किंमत.

23 Jul 2026

सांगलीत शुक्रवारी महावितरणवर शेतकऱ्यांचा मोर्चा : आ. अरुण लाड

महाराष्ट्र

सांगलीत शुक्रवारी महावितरणवर शेतकऱ्यांचा मोर्चा : आ. अरुण लाड

वीज वितरण व्यवस्था, लोडशेडिंग आणि लिफ्ट इरिगेशनच्या समस्यांसाठी २४ जुलै रोजी सांगलीतील महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याची माहिती आमदार अरुण लाड यांनी दिली.

23 Jul 2026

पश्चिम घाटात अतिमुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्र

पश्चिम घाटात अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट.

22 Jul 2026

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट. पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली.

21 Jul 2026

कोयनासह प्रमुख धरणे पन्नाशीपार ; पाणीटंचाईची चिंता मिटली

महाराष्ट्र

कोयनासह प्रमुख धरणे पन्नाशीपार ; पाणीटंचाईची चिंता मिटली

पश्चिम महाराष्ट्रातील कोयना, चांदोली, राधानगरी, धोम आणि कण्हेर धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. प्रमुख धरणांनी ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे शेती, सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे.

21 Jul 2026

पश्चिम महाराष्ट्रातील सोयाबीनवर 'येलो मोझॅक'चे संकट; शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याची गरज

शेती

पश्चिम महाराष्ट्रातील सोयाबीनवर 'येलो मोझॅक'चे संकट; शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याची गरज

पश्चिम महाराष्ट्रातील सोयाबीनवर 'येलो मोझॅक'चे संकट; शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याची गरज पानांवर पिवळे-हिरवे चट्टे दिसताच व्हा सावध; रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करा, पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करा

21 Jul 2026

पलूस-कडेगावच्या मतदार यादीचे शुद्धीकरण गरजेचे : शरद लाड

महाराष्ट्र

पलूस-कडेगावच्या मतदार यादीचे शुद्धीकरण गरजेचे : शरद लाड

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीचे शुद्धीकरण गरजेचे असल्याचे शरद लाड यांनी SIR अभियानाच्या आढावा बैठकीत सांगितले. बैठकीत बूथस्तरीय नियोजन व जनसंपर्कावर भर देण्यात आला.

20 Jul 2026

पदवीधर, शिक्षक मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचा : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र

पदवीधर, शिक्षक मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचा : चंद्रकांत पाटील

आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक व कर्मचाऱ्यांची बैठक झाली.

19 Jul 2026

पैसे कुठे व कसे गुंतवायचे.

ग्राफिक्स

पैसे कुठे व कसे गुंतवायचे.

अशी करा इन्व्हेस्टमेंट

17 Jul 2026

सर्वाधिक पगार देणारे देश

ग्राफिक्स

सर्वाधिक पगार देणारे देश

जगात कोणत्या देशात मिळतो सर्वाधिक पगार

17 Jul 2026

देशातील टॉप टेन श्रीमंत

ग्राफिक्स

देशातील टॉप टेन श्रीमंत

भारत देशात कोण आहे सर्वाधिक श्रीमंत

17 Jul 2026

तूप चांगले की तेल चांगले

ग्राफिक्स

तूप चांगले की तेल चांगले

तेल व तुपातील गुणवत्तेतील फरक

17 Jul 2026

दुधामध्ये होते कशी भेसळ

ग्राफिक्स

दुधामध्ये होते कशी भेसळ

दुधात होणारी भेसळ ओळखा.

17 Jul 2026

पनीरमध्ये कशी होती भेसळ

ग्राफिक्स

पनीरमध्ये कशी होती भेसळ

पनीरमध्ये होणाऱ्या भेसळीबाबतची माहिती

17 Jul 2026

‘राम कृष्ण हरी’च्या गजरात ‘क्रांती’ची भूमी विठ्ठलमय;

महाराष्ट्र

‘राम कृष्ण हरी’च्या गजरात ‘क्रांती’ची भूमी विठ्ठलमय;

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पालखीचे भक्तिभावाने स्वागत; टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि पारंपरिक रिंगण सोहळ्याने वारकरी परंपरेचा जागर

17 Jul 2026

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी हालचालींना वेग; मतदार नोंदणीवर भर

महाराष्ट्र

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी हालचालींना वेग; मतदार नोंदणीवर भर

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी हालचालींना वेग; मतदार नोंदणीवर भर. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आष्ट्यात महत्त्वपूर्ण बैठक; अधिकाधिक मतदार नोंदणीसह प्रभावी निवडणूक नियोजनाचा निर्धार.

15 Jul 2026

४८ हजार कोटींची जुनी वीजबिले माफ होणार

शेती

४८ हजार कोटींची जुनी वीजबिले माफ होणार

४८ हजार कोटींची जुनी वीजबिले माफ होणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा साडेसात एचपीपर्यंतच्या कृषिपंपधारकांना दिलासा; थकीत बिलांमुळे नव्या वीजजोडणीतील अडथळाही दूर होण्याची अपेक्षा

15 Jul 2026

MPSC गट-क सेवेच्या २,६१९ पदांसाठी मेगा भरती; १२वी व पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

नोकरी

MPSC गट-क सेवेच्या २,६१९ पदांसाठी मेगा भरती; १२वी व पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

क्लार्क-टायपिस्ट, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसह विविध पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

14 Jul 2026

सांगली बातमी

ग्राफिक्स

सांगली बातमी

सांगली बातमी

14 Jul 2026

साखरेच्या इतिहासात प्रथमच दरांचा विक्रमी उच्चांक; बाजारात गोडी वाढली, ग्राहकांच्या खिशावर ताण

महाराष्ट्र

साखरेच्या इतिहासात प्रथमच दरांचा विक्रमी उच्चांक; बाजारात गोडी वाढली, ग्राहकांच्या खिशावर ताण

मान्सूनची अनिश्चितता, ऊस उत्पादन घटण्याची भीती आणि वाढती मागणी यामुळे साखरेच्या दरात मोठी उसळी; कोल्हापूर बाजारात नवीन विक्रम

14 Jul 2026

भेसळखोर करणारे  "शेतकरी" असुच शकत नाहीत... हे हरामखोर आहेत  लहान लहान मुलांना लोकांना दुधातुन विषच पाजत आहेत

EPF वर 8.25% व्याजाचा नेमका हिशोब कसा होतो? दरमहा PF किती वाढतो, जाणून घ्या सोपी गणिते

नोकरी

EPF वर 8.25% व्याजाचा नेमका हिशोब कसा होतो? दरमहा PF किती वाढतो, जाणून घ्या सोपी गणिते

EPF Interest Calculation 2026 : 8.25% व्याज दरमहा कसे मोजले जाते? PF वाढीचा संपूर्ण हिशोब

12 Jul 2026

वारकऱ्यांच्या ओंजळीत 'क्रांती'ची जीवनधारा; सेवेतून जपली विठ्ठलभक्तीची परंपरा

महाराष्ट्र

वारकऱ्यांच्या ओंजळीत 'क्रांती'ची जीवनधारा; सेवेतून जपली विठ्ठलभक्तीची परंपरा

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडल यांच्या वतीने दिंडी क्रमांक १ व ७ मधील हजारो वारकऱ्यांसाठी यंदाही प्रतिवर्षीप्रमाणे शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

12 Jul 2026

सांगलीत १०० विद्यार्थी क्षमतेचे बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय; राज्य शासनाची मंजुरी

महाराष्ट्र

सांगलीत १०० विद्यार्थी क्षमतेचे बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय; राज्य शासनाची मंजुरी

सांगलीत १०० विद्यार्थी क्षमतेचे बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय; राज्य शासनाची मंजुरी

10 Jul 2026

पलूस मिनी एमआयडीसीतील भूखंड इतर उद्योगांना मिळण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र

पलूस मिनी एमआयडीसीतील भूखंड इतर उद्योगांना मिळण्याचा मार्ग मोकळा

पलूस मिनी एमआयडीसीतील भूखंड इतर उद्योगांना मिळण्याचा मार्ग मोकळा. पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुण लाड यांच्या मागणीची दखल घेत उद्योगमंत्री यांनी दिला निर्णय.

10 Jul 2026

कोयना धरण 50 टीएमसी भरले.

महाराष्ट्र

कोयना धरण 50 टीएमसी भरले.

कोयना धरण 50 टीएमसी भरले.

10 Jul 2026

कथाकथन ते ते ब्रँड रणनिती !

नोकरी

कथाकथन ते ते ब्रँड रणनिती !

कथाकथन ते ते ब्रँड रणनिती !

08 Jul 2026

आभासी जगातील स्मार्ट करिअर!

नोकरी

आभासी जगातील स्मार्ट करिअर!

आभासी जगातील स्मार्ट करिअर!

08 Jul 2026

जाणून बुजून दुर्लक्षित केलेल्या उड्या "

हटके

जाणून बुजून दुर्लक्षित केलेल्या उड्या "

जाणून बुजून दुर्लक्षित केलेल्या उड्या "

08 Jul 2026

गाण्यातला पाऊस    धुंद वादळाची होती रात्र पावसाची

हटके

गाण्यातला पाऊस धुंद वादळाची होती रात्र पावसाची

गाण्यातला पाऊस धुंद वादळाची होती रात्र पावसाची

08 Jul 2026

वाचा आजचा करिअर कंसेप्ट- मार्ग यशाचा– मुक्त संधींचे खुले आकाश

नोकरी

वाचा आजचा करिअर कंसेप्ट- मार्ग यशाचा– मुक्त संधींचे खुले आकाश

वाचा आजचा करिअर कंसेप्ट- मार्ग यशाचा– मुक्त संधींचे खुले आकाश

08 Jul 2026

प्राजक्ताची कथा तुम्हाला माहित आहे का ? नाही ...

हटके

प्राजक्ताची कथा तुम्हाला माहित आहे का ? नाही ...

प्राजक्ताची कथा तुम्हाला माहित आहे का ? नाही ...

08 Jul 2026

वारणा धरण परिसरात अतिवृष्टी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र

वारणा धरण परिसरात अतिवृष्टी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

वारणा धरण परिसरात अतिवृष्टी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

08 Jul 2026

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना यापुढे सडेतोड उत्तर; अपप्रचार खपवून घेतला जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना यापुढे सडेतोड उत्तर; अपप्रचार खपवून घेतला जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'मिसिंग लिंक' प्रकरणावर सभागृहात मुख्यमंत्री आक्रमक; सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या पोस्टांवर कडक इशारा, महाराष्ट्राच्या सन्मानाशी तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट

08 Jul 2026

कोल्हापुरात महापुराचा धोका; शिरोळमध्ये NDRF आणि वजीर रेस्क्यू फोर्सचा संयुक्त बचाव सराव

महाराष्ट्र

कोल्हापुरात महापुराचा धोका; शिरोळमध्ये NDRF आणि वजीर रेस्क्यू फोर्सचा संयुक्त बचाव सराव

कोल्हापुरात महापुराचा धोका; शिरोळमध्ये NDRF आणि वजीर रेस्क्यू फोर्सचा संयुक्त बचाव सराव

08 Jul 2026

सांगली जिल्ह्यातील महावितरणची धोकादायक वीज वितरण व्यवस्था; तातडीने उपाययोजनांची गरज: आ. अरुण लाड

पदवीधर वेतनश्रेणीबाबत राज्यातील शिक्षकांना न्याय द्यावा – आमदार अरुण लाड

महाराष्ट्र

पदवीधर वेतनश्रेणीबाबत राज्यातील शिक्षकांना न्याय द्यावा – आमदार अरुण लाड

पदवीधर वेतनश्रेणीबाबत राज्यातील शिक्षकांना न्याय द्यावा – आमदार अरुण लाड

08 Jul 2026

पेपर फुटी प्रकरणी सरकारने कायदे सक्षम करावेत आमदार अरुण अण्णा लाड यांची मागणी

महाराष्ट्र

पेपर फुटी प्रकरणी सरकारने कायदे सक्षम करावेत आमदार अरुण अण्णा लाड यांची मागणी

पेपर फुटी प्रकरणी सरकारने कायदे सक्षम करावेत आमदार अरुण अण्णा लाड यांची मागणी

08 Jul 2026

कोयना धरण अपडेट

महाराष्ट्र

कोयना धरण अपडेट

कोयना धरण अपडेट

08 Jul 2026

कोयना धरण अपडेट

महाराष्ट्र

कोयना धरण अपडेट

कोयना धरण अपडेट

08 Jul 2026

सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर, कोयना धरण 33 टक्के भरले

महाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर, कोयना धरण 33 टक्के भरले

सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर

08 Jul 2026