ग्राफिक्स बातम्या

पुढील महिन्याचा पावसाचा अंदाज

पुढील महिन्याचा पावसाचा अंदाज

हा ॲाक्टोबर महिन्यासाठी आयएमडीच्या मॅाडेलनुसार पावसाचा दिर्घकालीन अंदाज. त्यात ८ ॲाक्टोबरनंतर कोकणसोडून इतर भागात पावसाचा अंदाज दिसतोय. अगदी ॲाक्टोबर शेवटच्या आठवड्यात पण दिसतोय. ह्यात पडणारा पाऊस हा सर्वदूर नसतो. एका पाऊस पडत असताना शेजारच्या गावात नसतो अशी परिस्थिती असते. हा पाऊस सहसा संध्याकाळी पडतो. दिवसा तापमान आद्रता खूप असते. पण हा अंदाज म्हणजे एक आशादायक चित्रय. पण त्याबरोबर जेव्हा तापमानाचा अंदाजय त्यात ॲाक्टोबर महिन्यातले कमाल व किमान हे दोन्ही तापमान सरासरीपेक्षा जास्त असणारयत. त्यामुळे ॲाक्टोबर हिटची तीव्रता जास्त असू शकते. खरतर असे हवामान हे आजारांना कारण सुध्दा असते. टीप- हे अंदाज माझे नाहीत.

02 Oct 2026 14
दुष्काळामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याचा धोका

दुष्काळामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याचा धोका

दुष्काळामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याचा धोका

27 Sep 2026 28
दि. २७ सप्टेंबरचा ‘क्रांतिअग्रणी पर्व’चा अंक

दि. २७ सप्टेंबरचा ‘क्रांतिअग्रणी पर्व’चा अंक

पाक्षिक ‘क्रांतिअग्रणी पर्व’ — वर्तमानाचे स्पंदन… भविष्याची चाहूल! वर्तमानाचे स्पंदन, प्रश्नांची धग आणि भविष्याची चाहूल घेणारा दि. २७ सप्टेंबरचा ‘क्रांतिअग्रणी पर्व’चा अंक शब्दांच्या संवेदनांनी मनाला स्पर्श करून जातो. समकालीन विषयांचे सत्य, संदर्भासहित आणि अर्थपूर्ण मांडणी करणारा हा विचारप्रवण शब्दप्रवास प्रत्येक वाचकाने अवश्य अनुभवावा.

26 Sep 2026 21
गाजलेले सिनेमे

गाजलेले सिनेमे

गाजलेले सिनेमे

25 Sep 2026 23
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर, राजकीय हालचालींना गती.

22 Sep 2026 20
गोकुळ दूध संघ निवडणूक

गोकुळ दूध संघ निवडणूक

गोकुळ दूध संघ निवडणूक

21 Sep 2026 333
क्रांतिअग्रणी पर्व : १२ सप्टेंबरचा अंक ------------- शेतीतील नव्या वाटा आणि समाजजीवनाचा वेध घेणारे लेख या अंकात वाचायला मिळतील. सण-उत्सवांचे बदलते स्वरूप, पर्यावरणाची जबाबदारी आणि ऊस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील संवेदनशील मांडणी मनाला अंतर्मुख करेल. शेती, स

क्रांतिअग्रणी पर्व : १२ सप्टेंबरचा अंक ------------- शेतीतील नव्या वाटा आणि समाजजीवनाचा वेध घेणारे लेख या अंकात वाचायला मिळतील. सण-उत्सवांचे बदलते स्वरूप, पर्यावरणाची जबाबदारी आणि ऊस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील संवेदनशील मांडणी मनाला अंतर्मुख करेल. शेती, समाज आणि विचारविश्व समृद्ध करणारा हा डिजिटल अंक पाने Flip करून आवर्जून वाचा!

10 Sep 2026 25
शेणखताची कमतरता भरून काढणारे हिरवळीचे खत जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब आणि ऊस उत्पादनासाठी कसे फायदेशीर ठरते हे क्रांती कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव व हर्षल पाटील यांनी लिहिलेल्या लेखातून जाणून घ्या.

06 Sep 2026 36
कोयना धरण तुडुंब भरले; पश्चिम महाराष्ट्राची चिंता मिटली; विसर्ग सुरू

कोयना धरण तुडुंब भरले; पश्चिम महाराष्ट्राची चिंता मिटली; विसर्ग सुरू

कोयना धरण तुडुंब भरले; पश्चिम महाराष्ट्राची चिंता मिटली; विसर्ग सुरू ; पाणी पातळी वाढणार

05 Sep 2026 169
कारचे विविध प्रकार

कारचे विविध प्रकार

कारचे विविध प्रकार

01 Sep 2026 495
आपल्या DNA मध्ये कोणती माहिती असते

आपल्या DNA मध्ये कोणती माहिती असते

आपल्या DNA मध्ये कोणती माहिती असते

31 Aug 2026 370
कोयना धरण 100 टीएमसी भरले

कोयना धरण 100 टीएमसी भरले

कोयना धरण 100 टीएमसी भरले

24 Aug 2026 35
कोयना धरण 99 टीएमसी भरले. लवकरच 100 टीएमसी भरणार

कोयना धरण 99 टीएमसी भरले. लवकरच 100 टीएमसी भरणार

कोयना धरण 99 टीएमसी भरले. लवकरच 100 टीएमसी भरणार. पश्चिम महाराष्ट्राची पाण्याची चिंता मिटली.

21 Aug 2026 35
सांगली जिल्ह्यात तीन लाख 82 हजार मतदार कमी होणार

सांगली जिल्ह्यात तीन लाख 82 हजार मतदार कमी होणार

सांगली जिल्ह्यात तीन लाख 82 हजार मतदार कमी होणार.

20 Aug 2026 29
पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज.

पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज.

पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज.

18 Aug 2026 960
महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के वाढले.

महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के वाढले.

महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के वाढले.

16 Aug 2026 75
1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात कुठे व किती पडला पाऊस.

1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात कुठे व किती पडला पाऊस.

एक जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात पडलेला पाऊस.

16 Aug 2026 220
कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी क्रांती कारखान्याचा पुढाकार

कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी क्रांती कारखान्याचा पुढाकार

कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी क्रांती कारखान्याचा पुढाकार.

16 Aug 2026 61
रासायनिक खताचे होणार रेशनिंग

रासायनिक खताचे होणार रेशनिंग

रासायनिक खताचे होणार रेशनिंग. जितके क्षेत्र तितकेच मिळणार रासायनिक खत.

13 Aug 2026 556
पुढील पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

पुढील पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील घाट क्षेत्रांत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोव्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. #WeatherUpdate #Monsoon2026

12 Aug 2026 827
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या उपस्थितीत आष्टा येथे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचा सत्कार करण्यात आला.

09 Aug 2026 434
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज.

05 Aug 2026 892
'क्रांती'कडून मॉइश्चर सेन्सर उपलब्ध : आ. अरुण लाड

'क्रांती'कडून मॉइश्चर सेन्सर उपलब्ध : आ. अरुण लाड

उसातील पाणी व्यवस्थापनासाठी क्रांती सहकारी साखर कारखान्याकडून मॉइश्चर सेन्सर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

05 Aug 2026 109
पेपर फुटीविरोधात केंद्र सरकारचा कठोर कायदा

पेपर फुटीविरोधात केंद्र सरकारचा कठोर कायदा

केंद्र सरकारने प्रश्नपत्रिका फुटी आणि संघटित परीक्षा गैरव्यवहारांवर कठोर कारवाई करण्यासाठी, लोकसभेने सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक, २०२६ मंजूर केले आहे. यामुळे भारतातील परीक्षा गैरव्यवहार विरोधी कायदा आणखी मजबूत झाला आहे.

30 Jul 2026 162
सांगलीत 30 रोजी नोकरी मेळावा, बेरोजगारांना संधी

सांगलीत 30 रोजी नोकरी मेळावा, बेरोजगारांना संधी

सांगलीत 30 रोजी प्रशासनातर्फे नोकरी मेळावा, बेरोजगारांना संधी.

28 Jul 2026 504
ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज

ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज

ऑगस्ट महिन्यात या ठिकाणी पडणार पाऊस. महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यात कधी व कसा पडेल पाऊस याचा अंदाज पहा या ग्राफिक्सवर

27 Jul 2026 1,506
जेन जी जिंकली, सरकार झुकले

जेन जी जिंकली, सरकार झुकले

दिल्ली येथे झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन सरकारला झुकवली आहे

26 Jul 2026 27
जंतर-मंतरवरील आंदोलनात महाराष्ट्राचे वर्चस्व

जंतर-मंतरवरील आंदोलनात महाराष्ट्राचे वर्चस्व

दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर केलेल्या आंदोलनात महाराष्ट्रातील युवकांचा मोठा सहभाग होता.

26 Jul 2026 24
कुंडल परिसरातील आठ ते दहा गावांना मिळणार पाणी

कुंडल परिसरातील आठ ते दहा गावांना मिळणार पाणी

कुंडल व परिसरातील पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. ताकारी उपसा सिंचन योजनेतून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीला यश मिळाले असून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. विधान परिषदेचे सदस्य आ. अरुण लाड यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कुंडलसह परिसरातील आठ ते दहा गावांतील सुमारे ५४०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

25 Jul 2026 33
पुढील पाच दिवस तुफानी पाऊस

पुढील पाच दिवस तुफानी पाऊस

महाराष्ट्रातसह देशात पुढचे 5 दिवस तुफानी पाऊस भारतीय हवामान विभाग (IMD) ने 23 ते 28 जुलैदरम्यान देशातील अनेक राज्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांसाठी रेड अलर्ट, तर अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे

23 Jul 2026 39
सध्याच्या एक कोटी रुपयांची पुढील दर दहा वर्षांनी होणारी किंमत.

सध्याच्या एक कोटी रुपयांची पुढील दर दहा वर्षांनी होणारी किंमत.

सध्याच्या एक कोटी रुपयांची पुढील दर दहा वर्षांनी होणारी किंमत.

23 Jul 2026 30
पैसे कुठे व कसे गुंतवायचे.

पैसे कुठे व कसे गुंतवायचे.

अशी करा इन्व्हेस्टमेंट

17 Jul 2026 45
सर्वाधिक पगार देणारे देश

सर्वाधिक पगार देणारे देश

जगात कोणत्या देशात मिळतो सर्वाधिक पगार

17 Jul 2026 28
देशातील टॉप टेन श्रीमंत

देशातील टॉप टेन श्रीमंत

भारत देशात कोण आहे सर्वाधिक श्रीमंत

17 Jul 2026 39
तूप चांगले की तेल चांगले

तूप चांगले की तेल चांगले

तेल व तुपातील गुणवत्तेतील फरक

17 Jul 2026 41
दुधामध्ये होते कशी भेसळ

दुधामध्ये होते कशी भेसळ

दुधात होणारी भेसळ ओळखा.

17 Jul 2026 36
पनीरमध्ये कशी होती भेसळ

पनीरमध्ये कशी होती भेसळ

पनीरमध्ये होणाऱ्या भेसळीबाबतची माहिती

17 Jul 2026 536
सांगली बातमी

सांगली बातमी

14 Jul 2026 39