कोयना धरण 50 टीएमसी भरले. कोयना धरणाने ५० टीएमसी पाणीसाठ्याचा टप्पा पार केला आहे. धरण पुढील पंधरा दिवसात पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे.त्यामुळे सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची टंचाई मिटली आहे. तसेच महाराष्ट्राचा वीज पुरवठा सुरळीत राहणार आहे.