सांगलीत महावितरण कंपनीच्या विरोधात मोर्चा. सांगली जिल्ह्यातील वारंवार होणारे लोडशेडिंग, कमी-जास्त दाबाचा वीजपुरवठा, लिफ्ट इरिगेशनच्या समस्या आणि आरडीएसएस कामांतील विलंबाच्या निषेधार्थ आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
अजून कोणतेही कमेंट्स नाहीत. पहिला कमेंट करा!